- Видео 38
- Просмотров 315 057
नित्य पाठ
Индия
Добавлен 3 дек 2020
कीर्तनीय: सदा हरि: |
नमस्कार, साहित्य, संगीत, कला आणि अभ्यास या विविध अंगांना स्पर्श करत मानवजीवन घडत असते. अशा अंगांची ओळख व्हावी अर्थात आपले जीवन सुसंस्कारित बनवण्यासाठी निर्माण झालेल्या गद्य, पद्य व भारतीय संस्कृतीचा मूलाधार म्हणजेच आपली पठनीय स्तोत्रे, मंत्र आपणास माहिती होण्यासाठी, हा विविधतेचा खजिना आपल्यासमोर आणण्याचा केलेला हा प्रयत्न. जवळ असूनही अज्ञात असणारे श्लोक, भारतमाता विषयक आपले मातृप्रेम घट्ट करणारे विविध श्रवणीय साहित्य जसे कीर्तन, अभंग, दुर्मिळ आरत्या, भजने इ. याबरोबरच भारतीय स्वातंत्र्यातील रत्नांची ओळख पुन्हा अधोरेखित करून त्यांच्या व्यक्तित्वाचे अनुकरणीय पैलू आपणासमोर मांडत आहोत.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविधतेतून संस्कारकण उपयोगी पडावेत, आपली परंपरा, देवशरणता अधिक वाढावी यासाठी सतत वृद्धिंगत होत राहणारे, आपल्या सूचनांच्या स्वागतासह सदैव सिद्ध केवळ आपल्यासाठी आणि हे आपले आहे असे मानणाऱ्या सर्वांसाठी हे माध्यम.

क्रांतिमाला भाग ७ | चापेकर बंधू | @Nitypath
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻
सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000
भाग १ लहुजी वस्ताद साळवे
ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html
भाग २ अनंत कान्हेरे
ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html
भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील
ruclips.net/video/gicwJdF4gBA/видео.html
भाग ४ नीरा आर्य
ruclips.net/video/8dOFuvgYQPc/видео.html
भाग ५ बाल मुकुंद व रामसखी
ruclips.net/video/GtLk6nf_BCs/видео.html
भाग ६ अण्णासाहेब कोतवाल
ruclips.net/video/JaHTh93VcUI/видео.html
भाग ७ चापेकर बंधू
ruclips.net/video/eXhrM0o-2M8/видео.html
धन्यवाद! 🙏🏻
भारत माता की जय! 🇮🇳...

Просмотров: 113
Видео
क्रांतिमाला भाग ४ | नीरा आर्य | @Nitypath
Просмотров 25Год назад
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻 सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000 भाग १ लहुजी वस्ताद साळवे ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html भाग २ अनंत कान्हेरे ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील ruclips.ne...
क्रांतिमाला भाग ६ | अण्णासाहेब कोतवाल | @Nitypath
Просмотров 16Год назад
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻 सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000 भाग १ लहुजी वस्ताद साळवे ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html भाग २ अनंत कान्हेरे ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील ruclips.ne...
क्रांतिमाला भाग ५ | बाल मुकुंद व रामसखी | @Nitypath
Просмотров 21Год назад
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻 सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000 भाग १ लहुजी वस्ताद साळवे ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html भाग २ अनंत कान्हेरे ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील ruclips.ne...
क्रांतिमाला भाग ३ | क्रांतिसिंह नाना पाटील | @Nitypath
Просмотров 31Год назад
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻 सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000 भाग १ लहुजी वस्ताद साळवे ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html भाग २ अनंत कान्हेरे ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील ruclips.ne...
क्रांतिमाला भाग २ | अनंत कान्हेरे | @Nitypath
Просмотров 45Год назад
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻 सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000 भाग १ लहुजी वस्ताद साळवे ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html भाग २ अनंत कान्हेरे ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील ruclips.ne...
क्रांतिमाला भाग १ | लहुजी वस्ताद साळवे | @Nitypath
Просмотров 75Год назад
७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७ अलक्षीत क्रांतिकारकांविषयीची निरूपणमाला नित्यपाठ द्वारे प्रसारित. आपण नक्की याचे श्रवण करावे तसेच अधिकाधिक जणांना पाठवावे. 🙏🏻 सर्व सादरीकरण - ह.भ.प. श्री. धनंजय (काका) दीक्षित. @dhanukakadixit6000 भाग १ लहुजी वस्ताद साळवे ruclips.net/video/QXLCWp1bMrw/видео.html भाग २ अनंत कान्हेरे ruclips.net/video/we3RNXLdpkA/видео.html भाग ३ क्रांतिसिंह नाना पाटील ruclips.net...
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र | फलश्रुती व शब्दरचनेसह | नित्य पाठ
Просмотров 750Год назад
श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे स्तोत्र भगवान कार्तिकेयावर रचले गेले आहे. या स्तोत्रात भगवान कार्तिकेयाच्या नावांचे वर्णन केले आहे. हे भजन अतिशय प्रभावी आहे. माता सरस्वती, भाषणाची प्रमु देवता, हिला विद्येची, ज्ञानाची आणि बुद्धीची देवी म्हटले जाते. अनेक स्तोत्रे माता सरस्वतीला समर्पित आहेत परंतु प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या व्हिडिओची नक्कल केल्यास ती कॉपीराईट नियमानुसार...
श्री गुरु अष्टक | मराठी | नित्य पाठ
Просмотров 413Год назад
श्री गुरु अष्टक मराठीतून नित्य पाठ द्वारे प्रसारित. सदर व्हिडिओची नक्कल केल्यास कॉपीराईट नियमानुसार कारवाईस पात्र आहे, याची नोंद घ्यावी. © ™️ नित्यपाठ
नाथांचाही नाथ सद्गुरु | मराठी पद | नित्य पाठ
Просмотров 1,5 тыс.2 года назад
सदर व्हिडिओची नक्कल केल्यास कॉपीराईट नियमानुसार कारवाईस पात्र आहे, याची नोंद घ्यावी. © ™️ नित्यपाठ
श्रीकृष्ण कीर्तन | भाग २ | ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 3843 года назад
श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या लीला, नीती, धोरणे, मुसद्देगिरी, कथा यानिमित्ताने पुन्हा आळवल्या जातात. श्रीकृष्णांची शिकवण आचरणात आणण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्याचा संकल्प केला जातो. श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आप...
श्रीकृष्ण कीर्तन | भाग १ | ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 8713 года назад
श्रीकृष्ण कीर्तन | भाग १ | ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग ५ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 2743 года назад
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग ५ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग ४ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 2943 года назад
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग ४ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग ३ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 4213 года назад
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग ३ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग २ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 3183 года назад
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग २ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग १ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
Просмотров 3883 года назад
स्वातंत्र्य दिन कीर्तनमाला | भाग १ | चारुदत्तबुवा आफळे | नित्य पाठ
गजर विठ्ठल नामाचा | वारकरी कीर्तन | ह.भ.प. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 18 тыс.3 года назад
गजर विठ्ठल नामाचा | वारकरी कीर्तन | ह.भ.प. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
श्री गुरु दत्तराज मूर्ती | दत्ताची मूळ आरती | नित्य पाठ
Просмотров 129 тыс.3 года назад
श्री गुरु दत्तराज मूर्ती | दत्ताची मूळ आरती | नित्य पाठ
घोरकष्टोध्दरण स्तोत्र | नित्य पाठ | ghorkashtodhdaran stotra
Просмотров 3233 года назад
घोरकष्टोध्दरण स्तोत्र | नित्य पाठ | ghorkashtodhdaran stotra
अन्नपूर्णा स्तोत्र | नित्य पाठ | Annapurna stotra with lyrics
Просмотров 1 тыс.3 года назад
अन्नपूर्णा स्तोत्र | नित्य पाठ | Annapurna stotra with lyrics
उद्धरी गुरुराया । दत्तात्रेय पाळणा । नित्य पाठ
Просмотров 47 тыс.3 года назад
उद्धरी गुरुराया । दत्तात्रेय पाळणा । नित्य पाठ
शिव चरित्र भाग ७ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 34 тыс.3 года назад
शिव चरित्र भाग ७ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
शिव चरित्र भाग ६ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 6 тыс.3 года назад

शिव चरित्र भाग ५ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 5 тыс.3 года назад

शिव चरित्र भाग ४ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 4,4 тыс.3 года назад
शिव चरित्र भाग ४ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
शिव चरित्र भाग ३ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 22 тыс.3 года назад
शिव चरित्र भाग ३ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
शिव चरित्र भाग १ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
Просмотров 6 тыс.3 года назад
शिव चरित्र भाग १ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ
शिव चरित्र भाग २ | राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे | नित्य पाठ