- Видео 34
- Просмотров 21 533
Yogesh Bhosale
Добавлен 31 июл 2016
Vlog channel
सफर निसर्गाची|| 🔱॥ मित्रांसोबत गोरखगडाचा एक थरारक अनुभव 🥶😰|| vlog no :22 #maharashtra #sahyadri
गोरखगड किंवा °गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे.
खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहीर, शिलालेख, भुयारी जिने अशा गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पहायला मिळतात. गडावरील काहीसा भाग जंगलातील आहे , त्यामुळेच सर्वच वातावरण थंड होऊ जात. गडावर कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या आहे . सभोवताल परिसर हा निसर्गसंपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो. किल्ल्यावरून खालील परिसर हा विलक्षण दिसतो
Cycle by rexlambo SoundCloud.com...
Creative Commons - Attribution 3.0 Unported -CC BY 3.0
Free Download/Stream :tinyurl.com/2p...
Music promoted by Audio Library tinyurl.com/84...
Free download:ti...

Просмотров: 245
Видео
सफर निसर्गाची|| 🥵तुफान डोंगरी वारा पाऊस ⛈️⚡आणि श्री क्षेत्र नागेश्वर महाकाल दर्शन 🔱॥vlog no :21
Просмотров 302Месяц назад
नमस्कार मित्रांनो श्रावणी सोमवारच्या शेवटच्या सोमवारी मित्रांसोबत मी माझ्या गावाला गेलो तिथे आम्ही डोंगरावर वसलेल्या श्री क्षेत्र नागेश्वर महाकाल मंदिरच दर्शन घेऊन व तेथील पावसाचं वातावरण पाहून मनाला खूप प्रसन्न वाटलं .एक n विसरणार दिवस आम्ही गावात अनुभवला #maharashtra #travel #trekkersofmaharashtra #mahadev #bholenath #vlog #naturelovers #sahyadri #freinds #views #memories Jatkarta by Scandinv...
सफर निसर्गाची ||श्रावणी सोमवारची सुंदर पाहाठ आणि बालमित्रांसोबत कनकेश्वर महादेवाची एक भेट|vlog no 20
Просмотров 2732 месяца назад
कनकेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर आहे; ही होयसाळ शैलीची रचना आहे. याचे दोन भाग आहेत: सभामंडप आणि गाभारा (गभगृह). " पुष्करणी " नावाच्या पाण्याच्या टाकीत जवळपास वर्षभर पाणी असते. झिराड गावातील गुरव कुटुंबाकडून भगवान शिवाचे नित्य विधी केले जातात . ते मुख्य मंदिरात विधी करतात आणि त्यानंतर आजूबाजूच्या शिव मंदिरांमध्ये विधी करतात. मापगाववरून चढत असताना, टेकडीच्या मध्यभागी "नागोबाचा टप्पा" (सापांचे स्थान)...
सफर निसर्गांची ॥सह्याद्री प्रतिष्ठान तुंगगड संवर्धन 🚩आणि दिलेली महत्त्वपूर्ण माहिती🙌||vlog no:19
Просмотров 2443 месяца назад
तुंग किल्ला १६०० च्या आधी बांधला गेला. हे आदिल शाही घराण्याने बांधले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ताब्यात घेतले होते . [३] हा एक छोटासा किल्ला आहे आणि एकावेळी २०० पेक्षा जास्त सैन्य ठेवू शकत नाही. तसा तो फार काळ स्वतःचा बचाव करू शकला नसता. त्याचा आकार आणि रचना असे सूचित करते की त्याचे मुख्य कार्य पुणे शहराच्या रस्त्याचे रक्षण करणारे पवना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ प्रदेशाकडे लक्ष वेधून घे...
सफर निसर्गाची॥४ वर्षानंतर लोहगडाला पाहून झालो आश्चर्यचकीत…😰Vlog no:18 #maharashtra #trecking #vlog
Просмотров 5873 месяца назад
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. ...
सफर निसर्गाची || रायगडावरील महाराजांचा तिथी प्रमाणे ३५१ वा राज्याभिषेक सोहळा पार || vlog no 17
Просмотров 3024 месяца назад
नमस्कार मित्रांनो 🙏🙏 दोन वर्षांनंतर रायगडावर तिथी प्रमाणे राज्याभिषेक पाहण्यासाठी गेलो. खर तर बघायला गेलो तर रायगडाला पुन्हा एकदा राज्याभिषेकासाठी सजलेला पाहून मन भारून गेल आणि राज्यांचा इतिहास, पराक्रम , स्वराज्यासाठी महाराजांनी व मावळ्यांनी केलेली धडपड डोळ्यांसमोर दिसु लागल. आणि मनातून एकच आवाज रायगडावर निघु लागला सर्वत्र एकच आवाज गुंजु लागला ' जय भवानी, जय शिवराय 🚩🚩' Awakening by Roa-ruclips...
सफर निसर्गाची || पहिल्या पावसाळ्यातील ट्रेक|| vlog no 14 #maharashtra #trecking #vlog #travel #view
Просмотров 7024 месяца назад
श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत. किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहे. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदिचा...
सफर निसर्गाची॥एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या ट्रेक करताना भन्नाट अनुभव॥Vlog14 #maharashtra#trek
Просмотров 3145 месяцев назад
सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, दिवडी, खांब टाकी यावरून हा किल्ला सातवाहनांच्या काळातील असल्याचे दिसून येते. इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधाग...
सफर निसर्गांची ॥ उन्हाळ्यातील ट्रेक ॥ vlog no 13 #maharashtra #sahyadri #trekking #vlogs #views
Просмотров 4246 месяцев назад
सफर निसर्गांची ॥ उन्हाळ्यातील ट्रेक ॥ vlog no 13 #maharashtra #sahyadri #trekking #vlogs #views
|| श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान सोबत एक अविस्मरणीय मोहीम || तुळापुर॥#maharashtra #trekking #sahyadri
Просмотров 2696 месяцев назад
|| श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान सोबत एक अविस्मरणीय मोहीम || तुळापुर॥#maharashtra #trekking #sahyadri
|| निसर्गाच्या कुशीत असलेल एक hidden waterfall || #maharashtra #sahyadri #trekking #fearless #views
Просмотров 1,8 тыс.7 месяцев назад
|| निसर्गाच्या कुशीत असलेल एक hidden waterfall || #maharashtra #sahyadri #trekking #fearless #views
॥हिवाळी महिन्यांत केलेला ट्रेक।॥थंडीमय वातावरण मित्रांसोबत।॥सहयाद्रीचा कुशीत॥#maharashtra#sahyadri
Просмотров 4247 месяцев назад
॥हिवाळी महिन्यांत केलेला ट्रेक।॥थंडीमय वातावरण मित्रांसोबत।॥सहयाद्रीचा कुशीत॥#maharashtra#sahyadri
॥स्वराज्यांचे पाहिले तोरण॥ किल्ले तोरणा॥ सफर निसर्गांची ग्रुप सोबत ॥ एक भन्नाट ट्रेक॥
Просмотров 5118 месяцев назад
॥स्वराज्यांचे पाहिले तोरण॥ किल्ले तोरणा॥ सफर निसर्गांची ग्रुप सोबत ॥ एक भन्नाट ट्रेक॥
॥ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक अदभुत अभयारण्य १२ ज्योतिलिंग पैकी ६ ज्योतिलिंग म्हणजे भीमाशंकर ॥
Просмотров 5929 месяцев назад
॥ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक अदभुत अभयारण्य १२ ज्योतिलिंग पैकी ६ ज्योतिलिंग म्हणजे भीमाशंकर ॥
॥धमाल मस्ती आणि मित्रासोबत केलेली कोकणी पध्दतीची पोपटी॥
Просмотров 4649 месяцев назад
॥धमाल मस्ती आणि मित्रासोबत केलेली कोकणी पध्दतीची पोपटी॥
मित्रासोबत केलेला एक अविस्मरणीय ट्रेक थरार असा कोहथळीगडच ट्रेक (पेठ) #maharashtra #friends#treaking
Просмотров 86510 месяцев назад
मित्रासोबत केलेला एक अविस्मरणीय ट्रेक थरार असा कोहथळीगडच ट्रेक (पेठ) #maharashtra #friends#treaking
राजगड II एक अविस्मरणीय ट्रेकII सह्याद्री चा कुशीत मित्रासोबत II घालवले दोन दिवस ॥भाग 2 #maharashtra
Просмотров 70910 месяцев назад
राजगड II एक अविस्मरणीय ट्रेकII सह्याद्री चा कुशीत मित्रासोबत II घालवले दोन दिवस ॥भाग 2 #maharashtra
राजगड II एक अविस्मरणीय ट्रेक II II सह्याद्री चा कुशीत मित्रासोबत II घालवले दोन दिवस ॥ भाग १
Просмотров 1,5 тыс.10 месяцев назад
राजगड II एक अविस्मरणीय ट्रेक II II सह्याद्री चा कुशीत मित्रासोबत II घालवले दोन दिवस ॥ भाग १
सुधागड किल्ला ॥ एक अद् भुत रात्री च्या आंधारात केला ट्रेक 😇 #maharashtra #video #view #treaking
Просмотров 56111 месяцев назад
सुधागड किल्ला ॥ एक अद् भुत रात्री च्या आंधारात केला ट्रेक 😇 #maharashtra #video #view #treaking
मुरुड जंजिरा ॥ सागरी किल्ला ॥ मित्रांसोबत ची मज्जा
Просмотров 55711 месяцев назад
मुरुड जंजिरा ॥ सागरी किल्ला ॥ मित्रांसोबत ची मज्जा
Khup chhan yogesh
DADA tumchya kadhun aamhala khup kahi shikayla miltoy ❤️🫂
हर हर महादेव 🌺🚩
Chhan👍
Har Har Mahadev 🙏
❤ जय महाकाल ❤
Thanks 🙏
Keep it up yogesh ❤
Har har mahadev
हर हर महादेव
Khup bhari yogesh. ❤
❤
Khub mast 😂😂😂😂
🔝
🙏🙏
Waaa❤
👍
Unforgettable memories ❤
Yes❤
❤❤
❤
❤❤
😂memorable escape ❤
😍😍😍
Mast bhava👌🏻
❤️
Dinya bhai kiti fatili hoti
Khoop. Sundar 💓
👍👍
😊
Ganpati bappa morya ❤️❤️
Mast re ❤❤❤
लोनावला से मलावली कितनी दूर है बताओ प्लीज़ 🙏❤️
❤❤
❤❤❤
Ekach Wada Aamcha Yogesh Dada 🔥🚒
Mitranno lavakarach rajgad chi safar karayla nighalo ahe Amhi. @Safer nisargachi & @YB vlogs Lavkarch Safar Rajgadachi❤
Mast ❤️❤️
मस्त भावा 🚩जय शिवराय🚩
❤❤
पाऊससातून रायगड ची सफर म्हणजे पृथ्वी तळावरील स्वर्गाची सैर 😍🥰 जय शिवराय 🚩
❤
😂😂😂😂 nad nad
👌👌
✌🏻✌🏻👌🏻👌🏻💝
Heavy driver Mr dinesh😂
Khoop. Sundar 💓
👌👌
❤👌🙌🇮🇳
🧡🚩🧡🚩
एक नंबर भावा 💥💥
😊
🚩
लाईफ एंजॉय करायची म्हटलं की महाराजांच्या किल्ल्यांची आठवण होते ❤❤
maaast
Keep it up bro nice video ❤
❤❤