KOKAN SAGA
KOKAN SAGA
  • Видео 47
  • Просмотров 7 339
पक्षांची भाषा समजायला हवी. 😊
पक्षांची भाषा समजायला हवी. 😊
Просмотров: 5

Видео

seagulls
Просмотров 83 месяца назад
seagulls
Chiplun rains
Просмотров 1803 месяца назад
काल चिपळूण मध्ये प्रचंड पाऊस झाला. त्याचा हा व्हिडिओ. checkdam च्या बॅकवॉटर मध्ये खूप वाढ झाली एका दिवसात. #nature #rain #kokan #kokannature #kokandairies #heavyrain
सुतार पक्षी / wood pecker @chiplun
Просмотров 2603 месяца назад
आमच्या चिपळूणच्या घराभोवती असंख्य पक्षी येत असतात. हळद्या, बुलबुल, सतभाई, hornbill kinva dhanesh, garud, brhmani kite, pankombdya, robin, fan tail, खंड्या, शिंपी, तांबट, होले, पावश्या, हरियाल असे बरेच पक्षी दर्शन देतात. kahi migratory birds येतात season प्रमाणे. हा सुंदर सुतार पक्षी बरेचदा दिसतो. एकंदर तीन आहेत हे. रंग अप्रतिम असतात ह्यांचे.
Red Assassin bug
Просмотров 83 месяца назад
हा कोकणच्या दाट जंगलात आढळणारा bug आहे. रेड Assassin असं नाव आहे ह्याच. #nature #kokan #insects #kokandairies #etymology #bugs #redassassinbug #wildkokan
Crocodile/मगर @चिपळूण
Просмотров 353 месяца назад
चिपळूण मध्ये बरेचदा पाण्यात मगरी आढळतात. माणसांना सहसा त्रास देत नाहीत. चिपळूण मधील शिव नदी वर असलेल्या checkdam च्या बॅकवॉटर च्या इथे हा व्हिडिओ काढला आहे. दोन मगरी आहेत पाण्यात. व्हिडिओ क्रेडिट: Ashish Kurne such a wonderful video it is. Thanks Ashish for sharing it. #nature #kokan #damwater #rain #kokandairies #chiplun #crocodile #monsoon #wildlife #kokanwildlife
Heavy rains at Chiplun
Просмотров 1313 месяца назад
Heavy rains at Chiplun
Kokum fruits. कोकम फळांनी लगडलेले झाड
Просмотров 4483 месяца назад
Kokum fruits. कोकम फळांनी लगडलेले झाड
Two predators in a single frame.. watch till the end #nature #konkan #konkandiaries
Просмотров 26111 месяцев назад
Two predators in a single frame.. watch till the end #nature #konkan #konkandiaries
Guhagar beach in the month of October..clean and peaceful.
Просмотров 23Год назад
Guhagar beach in the month of October..clean and peaceful.
Kapsal, Chiplun
Просмотров 67Год назад
Kapsal, Chiplun
चिपळूण मधील कामथे धरणाचे बॅकवॉटर..सुंदर निसर्ग
Просмотров 11Год назад
चिपळूण मधील कामथे धरणाचे बॅकवॉटर..सुंदर निसर्ग
चढणीचे मासे पकडायची सुरू झालेली लगबग
Просмотров 6Год назад
चढणीचे मासे पकडायची सुरू झालेली लगबग
Mesmerizing Rain@KOKANSAGA-yt5by
Просмотров 17Год назад
Mesmerizing Rain@KOKANSAGA-yt5by

Комментарии