- Видео 433
- Просмотров 17 174 995
लयभारी कीर्तनपंढरी
Индия
Добавлен 28 окт 2023
@LaybhariKirtanPandhari
#laybhari #kirtan #pandhari
शेमारू मराठीबाणा या टेलिव्हिजन वाहिनीसाठी "आनंदवारी " त्याच बरोबर " गजर माऊलीचा " " उत्सव कीर्तनाचा " आणि "प्रवाह पिक्चरसाठी "
" प्रवाह भक्तीरसाचा " या तीन किर्तन मालिकेसाठी यशस्वी काम केल्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. " कीर्तन पंढरी " या चैनल वर आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने पाहायला मिळतील. ही कीर्तने आवडल्यास आमच्या " कीर्तन पंढरी " या RUclips Channel ला SUBSCIRBE करायला विसरू नका. कीर्तन आवडली असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
टीम -
प्रमोद रणनवरे ( कीर्तनकार समन्वयक )
गणेश कुंभार ( क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर )
© copyright disclaimer
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. तसे आढळ्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मत हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.

अहंकार मोडण्यासाठी मस्जिद बरोबर घेऊन जाणारे स्वामि कोण | ह.भ.प. पंढरीनाथ महाराज म्हासूर्णेकर
🚩 कीर्तन पंढरी 🚩
" शेमारू मराठीबाणा " या टेलिव्हिजन वाहिनीसाठी "आनंदवारी " त्याच बरोबर " गजर माऊलीचा " " उत्सव कीर्तनाचा " आणि प्रवाह पिक्चरसाठी " प्रवाह भक्तीरसाचा " या तीन किर्तन मालिकेसाठी यशस्वी काम केल्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. " कीर्तन पंढरी " या चैनल वर आपल्याला महाराष्ट्रातील कीर्तनकारांची कीर्तने पाहायला मिळतील. ही कीर्तने आवडल्यास आमच्या " कीर्तन पंढरी " या RUclips Channel ला SUBSCRIBE करायला विसरू नका. कीर्तन आवडली असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
#कीर्तनपंढरी #KirtanPandhari #kirtan #pandhari
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता.
( कीर्तन पंढरी - 8793385408
All rights reserved - Ⓒ कीर्तन पंढरी
Please Lik...

Просмотров: 156
Видео
वफ बोर्ड काय आहे | Avinash Dharmadhikari Sir IAS
Просмотров 112 тыс.21 час назад
वफ बोर्ड काय आहे | Avinash Dharmadhikari Sir IAS
बटेंगे तो कटेंगे | नो बिंदी नो बिजनेस | No Bindi No business | शेफाली वैद्य #Nobindinobusiness
Просмотров 630День назад
बटेंगे तो कटेंगे | नो बिंदी नो बिजनेस | No Bindi No business | शेफाली वैद्य #Nobindinobusiness
वीमेन लेड एम्पॉवरमेंट असं मोदी का म्हणतात | विकसित भारतासाठी महिलांची भूमिका | मा.सौ. शेफाली वैद्य
Просмотров 465День назад
वीमेन लेड एम्पॉवरमेंट असं मोदी का म्हणतात | विकसित भारतासाठी महिलांची भूमिका | मा.सौ. शेफाली वैद्य
लोकांना आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळतं, मतदान का केलं पाहिजे | Avinash Dharmadhikari Sir IAS
Просмотров 15 тыс.14 дней назад
लोकांना आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळतं, मतदान का केलं पाहिजे | Avinash Dharmadhikari Sir IAS
एक देव नाही धरला तर काय होईल | ह.भ.प. चंद्रकांत महाराज यादव
Просмотров 791Месяц назад
एक देव नाही धरला तर काय होईल | ह.भ.प. चंद्रकांत महाराज यादव
भूत जबर मोठं गं बाई बहुरूपी भारूड | अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
Просмотров 490Месяц назад
भूत जबर मोठं गं बाई बहुरूपी भारूड | अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
मुका झालो बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
Просмотров 244Месяц назад
मुका झालो बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्त संवाद बहुरूपी भारूड |अध्यात्मिक वारकरी गुरुकुल प्रमोद रणनवरे
Просмотров 376Месяц назад
शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्त संवाद बहुरूपी भारूड |अध्यात्मिक वारकरी गुरुकुल प्रमोद रणनवरे
विंचू चावला बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
Просмотров 436Месяц назад
विंचू चावला बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
या शेजार्निन बरन्हाई केलं गं बाय बहुरूपी भारूड | अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर प्रमोद रणनवरे
Просмотров 581Месяц назад
या शेजार्निन बरन्हाई केलं गं बाय बहुरूपी भारूड | अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर प्रमोद रणनवरे
वासुदेव बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
Просмотров 297Месяц назад
वासुदेव बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
एक आगळं वेगळं बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
Просмотров 592Месяц назад
एक आगळं वेगळं बहुरूपी भारूड | सादरकर्ते -अध्यात्मिक वारकरी गुरुकुल हडपसर निर्मिती - प्रमोद रणनवरे
या पाच गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत | ह.भ.प.आदेश महाराज हरिहर
Просмотров 256Месяц назад
या पाच गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत | ह.भ.प.आदेश महाराज हरिहर
महाराज पांडुरंगाला भूत का म्हणतात | ह.भ.प. कु. भक्तीताई चव्हाण पुणे
Просмотров 9 тыс.Месяц назад
महाराज पांडुरंगाला भूत का म्हणतात | ह.भ.प. कु. भक्तीताई चव्हाण पुणे
काला म्हणजे काय ? का करायचं काल्याचं किर्तन | ह भ प अभयानंद महाराज लोखंडे
Просмотров 730Месяц назад
काला म्हणजे काय ? का करायचं काल्याचं किर्तन | ह भ प अभयानंद महाराज लोखंडे
नऱ्हेगावचा इतिहास काय | ह.भ.प. देवेंद्र उर्फ बाळासाहेब पंढरीनाथ वाल्हेकर
Просмотров 84Месяц назад
नऱ्हेगावचा इतिहास काय | ह.भ.प. देवेंद्र उर्फ बाळासाहेब पंढरीनाथ वाल्हेकर
देवाला खंडेराया हे नाव कसं पडलं | ह.भ.प. देवेंद्र उर्फ बाळासाहेब पंढरीनाथ वाल्हेकर
Просмотров 819Месяц назад
देवाला खंडेराया हे नाव कसं पडलं | ह.भ.प. देवेंद्र उर्फ बाळासाहेब पंढरीनाथ वाल्हेकर
आमदार रोहित दादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून भव्य सभामंडप भूमिपूजन सोहळा
Просмотров 492 месяца назад
आमदार रोहित दादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून भव्य सभामंडप भूमिपूजन सोहळा
आमदार रोहित दादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून भव्य सभामंडप भूमिपूजन सोहळा
Просмотров 572 месяца назад
आमदार रोहित दादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून भव्य सभामंडप भूमिपूजन सोहळा
महिला भजन स्पर्धा भाग 8 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 5272 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 8 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग 7 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 7352 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 7 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग 6 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 6392 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 6 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग 5 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 5352 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 5 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग 4 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 3582 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 4 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग 3 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 1632 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 3 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग 2 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 7032 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग 2 | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
महिला भजन स्पर्धा भाग १ | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
महिला भजन स्पर्धा भाग १ | श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त | आ. रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून
पोट धरून हसवणारं विनोदी भारुड | ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड | एकदम सुपर कॉमेडी भारुड
Просмотров 6082 месяца назад
पोट धरून हसवणारं विनोदी भारुड | ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड | एकदम सुपर कॉमेडी भारुड
आपल्याला तुकाराम महाराज होता येतं का? | ह भ प सौरभ महाराज लोहकरे
Просмотров 2132 месяца назад
आपल्याला तुकाराम महाराज होता येतं का? | ह भ प सौरभ महाराज लोहकरे
भारतात वक्फ बोर्ड चालत मणजे खर तर आज पर्यंत कॉग्रेस नेच संविधान बदलन नव्हे का ? आणि या उलट चोराच्या उलट्या बोंबा कॉग्रेशी व ईतर सहमोगी पार्टी मनतात BJP ची सरकार पुन्हा आली तर हे लोक संविधान बदलणार आहेत
वर्क्फ बोर्ड मणजे काय संविधानाचा मालक झाल का ?
आरक्षणाच्या नावाखाली भाजपा व मिञ पक्ष यांनी मराठा ओबीसी मध्ये भांडण लावले. सत्ता हस्तगत करण्यासाठी व ते टिकविण्यासाठी पैशाचा अमाप ऊधळण करावी हे लोकशाहीसाठी खरंच घातक आहे.
हे कुठलं आहे ते लगेच समजते
लयीभारी!
या देशात सेक्युलर समणारे काही नेतेच हिंदु च हिदु चे शत्रू आहेत. जेव्हां हिंदु वर अन्याय होतो तेव्हा हे मुग गिळुन बसतात. वफ्त बोर्ड ह्याचीच देन आहे.लोकांनी सावधनता राहावे.
🎉🎉🎉mast saheb🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉
हिन्दु एकजुट असतातर येथे मुगल आणी इग्रजाने राज्य केले नसते
हिन्दु ना जातीत वाटा आणी राज करा ही चाल आहे याला बळी पडु नाका हिन्दु महणुन जगा
🎉🎉🎉🎉🎉
हा एकमेव थेरडा ,!
सर ,खरा विकास करणारे विचार आपणं मांडले, पण हिंदू शेकडो वर्षे गुलामगिरीत राहुनही शहाणा झाला नाही तो नेभळट झाला आहे. गावाला लागलेली आग आपल्या घरालाही लागेल असे त्यांना वाटतच नाही, एकत्रित येण्याची भावना नाही, जवळच्या पेक्षा परका त्याना जिव्हाळ्याचा वाटतो.असे का होते, हा कुणाचा शाप आहे कळत नाही.
दोघांचे भांडण ౹ तिसऱ्याचा लाभ ౹ म्हण सांगे क्षोभ ౹ राही अंती ॥ सोडोनिया सदा ౹ अनुचित लाभ ౹ धरोनिया लोभ ౹ नको भांडू ॥ अज्ञाना कारणे ౹ घडती भांडणे ౹ घडते खांडगे ౹ स्वहिताचे ॥ साईपदरज म्हणे ౹ असावे धोरण ౹ नसावे भांडण ౹ देशात या ॥
🕉️🕉️🕉️💥🕉️🕉️🕉️ १. आदेशाधारित सिद्धांत (Instruction Based Theory) २. विचारविमर्श सिद्धांत (Discussion Based Theory) ३. वादविवाद आधारित सिद्धांत (Debate Based Theory) ४. अस्वीकाराधारित सिद्धांत (Deny Based Theory) शीघ्रतासे प्रगतिकारक युुगमें नई पीढीको संभालना बहुत दुष्कर हो गया है ౹ नयी संंपूूर्ण दोष नई पीढीको देना, यह भी योग्य नहीं है ౹ क्योंकि, कुछ अनुचित सामाजिक व्यापक परिवर्तनका नई पीढी भोग बन चूकी है ౹ प्रभुका साथ लेकर, सदसद्विवेकसे नयी पीढीको ठीकसे संभालना अब गृहके ज्येष्ठ-श्रिष्ठजनोंका ही दायित्व है ౹ यह एक मानो आह्वान है, एक चु वर्ष १९५० के कालावधिमें समाामें आदेशाधारित सिद्धांत (Instruction Based Theory) प्रचलित थी ౹ गृहके वृद्धजन, मातापित, दादा, जो भी होते थे, उनके आदेशका सारे कुंटुंबीजन कोई भी तर्क करे बिना पालन करते थे ౹ विवाद उद्भव होनेकी कोई संभावना ही नहीं रहती थी ౹
सर त्या किर्तन कारचे नाव जाहीर करा, तो पब्लिकचा मारलं खाईल
हो सारे खरे आहे पण त्याचा आज उपयोग नाही
राम कृष्ण हरी
Bharat mata ki jay !! Hindu Sanatan Dharma ki jay !! Modi sarkar 03 ki jay !! UP Yogi Sarkar ki jay !! Maharashtra Mahayuti Sarkar ki jay !! Bhakti - Shakti Ki Jay !!
10 Yrs made BJP ne Badlayche na Mag Waqf board che kayde kanoon
योगी आणि मोदी यांची तळले चाटणारा बांडगुळ आहे हा धर्माधिकारी
Brahman satta aanyasathi tumhi dharmvad karta ka
ज्ञानोबा तुकाराम.लाखात एक बोलले साहेब.राम कृष्ण हरी.
भारतीय संस्कृतीवर सर्वात पहिले आक्रमण करणारी मनुवादी जमात,,,!
शिवशाही का बुडाली तर या मनुवादी लोकांच्या मुळे,..!हे भामंटे लोक आहेत, यांच्या मुळे देश बरबाद झाला,..! धर्माधिकारी तूम्ही हिंदू आहेत का..??
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
200000000047 cha pan vichar kara
होय,लवकरात लवकर समान नागरीकता कायदा पारीत करायला हवा !
मुस्लिम लोकांचे लागूनचालन खूप झाले
दिदि.खुपच.आवाज.छांन
बिडकर.ता.बिडमु.कुलैकर.
छांनदिदि.किंतृन.कार.महाराज..
अगदी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सादर केले आहेत याची जनजागृती झाली पाहिजे
तूझ्यात बोलण्यात सत्यता असेल - एका विशिष्ट जातीचा कीर्तनकार ज्याने सांगितलं की माझ्या कीर्तनात इतर जातीचे लोक नकोत आणि आपल्या जातीने इतरांच्या कीर्तनात जायचे नाही असं म्हणाला त्या किर्तनकाराचे नाव सांग...
अविनाश बाळा, तू पुस्तकी ज्ञानाच्या जीवावर आणि बाकी वशील्याने IAS झालास, राजा. तुझा अजून अभ्यास कमी आहे. आपल्याला 4 लोक ऐकतात म्हणून काहीही बोलून दिशाभुल करू नये. जोवर ज्ञानबा तुकाराम आहेत तोवर महाराष्ट्र1 आहे हे चुक आहे. संत तुकाराम महाराज हे जगद्गुरू आहेत तर संतश्रेष्ठ ज्ञानदेव माऊली ही साऱ्या जगाची माऊली आहे. त्यांना कोणत्या एका धर्मापुरते सीमित ठेवू नको. आणि समाज तोडायच्या अनेक शक्ती आज काम करतात हे bjp चे दिशाभूल करायला लावणारे ब्रीदवाक्य आहे. आपला समाज तोडायला कोण्या बाहेरच्या माणसाची गरज नाहीय.
Haramkhor Lokana kay Kaltay ka?
धन्यवाद सर
जैसा खावे अन्न तैसे होई मन 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🏻
मा. श्री.धरमाधिकारीसर एका बाजूने मांडणी केली आहे,वोट जिहाद मुळे देश अडचणीत येईल, समता, स्वातंत्र्य, बंधुभावला अडचण निर्माण होईल
👍👍🙏🙏
Right Sir 👍👍👍
भंगार भाषण
-तुमच्या सुद्धा नरडीचा घोट घेणार.... हे ह्या लोकांना का कळत नाही 🙏🏼कधी समजेल हिंदूंना
If this is true then Ban to all this Jamat in Govt organisations
Court ne vesh badala....Modi ani shah chi duniya 😊
Aaj Modi Yogi doghehi ahet, ashya dhamkya denare baher ka ahet?
मा. श्री. अविनाश धर्माधिकारी साहेबांनी सारे मुद्दे बरोबर घेतले आहेत. पण वक्फ बोर्डाच्या विरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, वक्फ बोर्ड संपूर्ण रद्दबातल ठरवला जात नाही तो पर्यंत सर्व स्तरातील लोकांनी पोलिस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना नव्हे नव्हे समाजातील प्रत्येक व्यक्तीने सतत कार्यरत राहून विचारले पाहिजे की वक्फ बोर्डाने स्वतंत्र भारतात असुरक्षित हिंदूंना कोणत्याही परिस्थितीत त्रास दिला नाही पाहिजे. स्वतंत्र भारतात वक्फ बोर्डला हे अधिकार दिले कोणी म्हणूनच वक्फ बोर्ड संपूर्ण रद्दबातल ठरवला पाहिजे.
जय श्री राम🙏
❤