- Видео 144
- Просмотров 124 459
Bucket List🌎
Индия
Добавлен 27 сен 2023
“धर्मपंथ जात एक जाणतो मराठी|
एवढ्या जगात माय मानतो मराठी”
नमस्कार मंडळी , आपल्या Bucket_List मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या Bucke_List ची सुरुवात जपान या देशापासून झाली समोर पण नवनवीन ठिकाणी किंबहुना नवनवीन इतर देश तिथली संस्कृती त्याचबरोबर खाद्य संस्कृती आणि थोडफार माझ्याबद्दल म्हणजे माझा जीवन प्रवास, लाईफ स्टाईल ,कुकिंग ,हे सुद्धा या Bucket_List मध्ये असणार आहे .तर नक्की बघायला विसरू नका …….
🙏खूप खूप आभार माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल.

Episode 31 || 2024 दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा || Latepost || भाऊबीज💥🪔
Episode 31 || 2024 दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा || Latepost || भाऊबीज💥🪔
Просмотров: 35
Видео
Episode 30 || दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच् ||
Просмотров 8214 дней назад
Episode 30 || दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच् ||
Episode 29 || ज्या करता आम्ही जापान सोडून भारतात परतलो त्याचं आज छोटंसं इनोग्रेशन.
Просмотров 33621 день назад
Episode 29 || ज्या करता आम्ही जापान सोडून भारतात परतलो त्याचं आज छोटंसं इनोग्रेशन.
Episode 28 || बरेच दिवसांनी भारतामध्ये केले नवरात्री साजरे || साडी घालण्याची हौस झाली पूर्ण ||
Просмотров 152Месяц назад
Episode 28 || बरेच दिवसांनी भारतामध्ये केले नवरात्री साजरे || साडी घालण्याची हौस झाली पूर्ण ||
Episode 27 || सणांचा माहोल हा भारतातच || गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🌸
Просмотров 334Месяц назад
Episode 27 || सणांचा माहोल हा भारतातच || गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🌸
Episode 26 || चला तर मग बघूया Vietnam एक नवीन देश || नवीन देश,नवीन लोक,नवीन संस्कृती ||
Просмотров 4472 месяца назад
Episode 26 || चला तर मग बघूया Vietnam एक नवीन देश || नवीन देश,नवीन लोक,नवीन संस्कृती ||
Episode 25 || जापान मधील शेवटचे काही दिवस || Leaving Japan🇯🇵||
Просмотров 17 тыс.2 месяца назад
Episode 25 || जापान मधील शेवटचे काही दिवस || Leaving Japan🇯🇵||
Episode 24 || जापान मध्ये घरा बाजूचा परिसर हा कसा असतो तर चला सुरुवात करूया माझ्या घरापासून.
Просмотров 1,9 тыс.4 месяца назад
Episode 24 || जापान मध्ये घरा बाजूचा परिसर हा कसा असतो तर चला सुरुवात करूया माझ्या घरापासून.
Episode 23 || चला बघूया जापान मधील टोक्यो डिज्नीलैंड आणि तिथला काही rides आणि parades .
Просмотров 1495 месяцев назад
Episode 23 || चला बघूया जापान मधील टोक्यो डिज्नीलैंड आणि तिथला काही rides आणि parades .
Episode 22 || जापान मधील टीम लॅब || टोक्यो || डिजिटल व्हेव्स मधून थोडं जाणून घेऊया जपान बद्दल.
Просмотров 1665 месяцев назад
Episode 22 || जापान मधील टीम लॅब || टोक्यो || डिजिटल व्हेव्स मधून थोडं जाणून घेऊया जपान बद्दल.
Episode 21 || जपान मधील Odaiba || मराठी ब्लॉग || ओडायबाचा प्रसिद्ध राक्षस रोबोट(Giants Robot) .
Просмотров 1266 месяцев назад
Episode 21 || जपान मधील Odaiba || मराठी ब्लॉग || ओडायबाचा प्रसिद्ध राक्षस रोबोट(Giants Robot) .
Episode 20 || जपान मधील वसंत ऋतु || या ऋतूमध्ये जापनीज लोकांचं Ohanami Culture काय असतं चला बघूया.
Просмотров 1417 месяцев назад
Episode 20 || जपान मधील वसंत ऋतु || या ऋतूमध्ये जापनीज लोकांचं Ohanami Culture काय असतं चला बघूया.
Episode 19 || जापान मधील लहान मुलांचे पोहण्याचे वर्ग आणि हे ममाचारी काय आहे तर चला बघूया .
Просмотров 1347 месяцев назад
Episode 19 || जापान मधील लहान मुलांचे पोहण्याचे वर्ग आणि हे ममाचारी काय आहे तर चला बघूया .
Episode 18 || जापान मधील आमचे बार्बी क्यू || खूप मज्जा आली तर चला बघूया ||
Просмотров 2907 месяцев назад
Episode 18 || जापान मधील आमचे बार्बी क्यू || खूप मज्जा आली तर चला बघूया ||
Episode 17 || जापान मधील शिवजयंती सोहळा || जापान मधील मराठी मंडळ ||
Просмотров 2,9 тыс.8 месяцев назад
Episode 17 || जापान मधील शिवजयंती सोहळा || जापान मधील मराठी मंडळ ||
Episode 16 || योकोहामा मधील लँडमार्क स्काय गार्डन || Landmark Sky Garden in Yokohama
Просмотров 1278 месяцев назад
Episode 16 || योकोहामा मधील लँडमार्क स्काय गार्डन || Landmark Sky Garden in Yokohama
Episode 15 || Snow Fall in Japan || जपान मधील हिमवर्षाव हा कसा असतो तर चला बघूया.
Просмотров 3049 месяцев назад
Episode 15 || Snow Fall in Japan || जपान मधील हिमवर्षाव हा कसा असतो तर चला बघूया.
Episode 14 || जापान मधील आमची मकर संक्रांति || तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला🇯🇵
Просмотров 4589 месяцев назад
Episode 14 || जापान मधील आमची मकर संक्रांति || तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला🇯🇵
Episode 13 || जपान मधील प्रसिद्ध होलसेल मार्केट Costco || मराठी Vlog || जपानी जीवन ||
Просмотров 4589 месяцев назад
Episode 13 || जपान मधील प्रसिद्ध होलसेल मार्केट Costco || मराठी Vlog || जपानी जीवन ||
Episode 12 || फुजी सफारी पार्क- भाग 2 || जापानी जीवन || जापान मधील Horse cart riding.
Просмотров 12010 месяцев назад
Episode 12 || फुजी सफारी पार्क- भाग 2 || जापानी जीवन || जापान मधील Horse cart riding.
Episode 11 || जपानमधील फुजी सफारी पार्क - भाग 1. || Fuji Safari Park in Japan || जापानी जीवन.
Просмотров 32810 месяцев назад
Episode 11 || जपानमधील फुजी सफारी पार्क - भाग 1. || Fuji Safari Park in Japan || जापानी जीवन.
Episode 10 || जपान मधील भारतीय रेस्टॉरंट | Indian restaurant in Japan | सगळे मित्रमंडळी गेलो जेवायला
Просмотров 22010 месяцев назад
Episode 10 || जपान मधील भारतीय रेस्टॉरंट | Indian restaurant in Japan | सगळे मित्रमंडळी गेलो जेवायला
Episode 9 || ISKCON Temple in Japan(Tokyo) || जापान मधले इस्कॉन मंदिर ||
Просмотров 36410 месяцев назад
Episode 9 || ISKCON Temple in Japan(Tokyo) || जापान मधले इस्कॉन मंदिर ||
Episode 8 || Most popular 100 yen shop in japan DAISO || जपानी जीवन || जिथे जवळजवळ सगळं मिळतं.
Просмотров 32710 месяцев назад
Episode 8 || Most popular 100 yen shop in japan DAISO || जपानी जीवन || जिथे जवळजवळ सगळं मिळतं.
Episode 7 | जपान मधील ऋतू | seasons in japan | सध्या जपानला कोणता ऋतू सुरू आहे | जपान जीवन.
Просмотров 33111 месяцев назад
Episode 7 | जपान मधील ऋतू | seasons in japan | सध्या जपानला कोणता ऋतू सुरू आहे | जपान जीवन.
Episodes 6 | जापान मधील लहान मुलांचं प्रसिद्ध दुकान | Nishimastuya | जपानी जीवन🇯🇵
Просмотров 32711 месяцев назад
Episodes 6 | जापान मधील लहान मुलांचं प्रसिद्ध दुकान | Nishimastuya | जपानी जीवन🇯🇵
Episode 5 || जापान मधील 2024 नवीन वर्षाची तयारी ||जागोजागी Light Illuminations || Blue 🇯🇵 Japan ||
Просмотров 32611 месяцев назад
Episode 5 || जापान मधील 2024 नवीन वर्षाची तयारी ||जागोजागी Light Illuminations || Blue 🇯🇵 Japan ||
Episodes 4 || जपान मधिल sea paradise || Hakkeijima || मराठी Vlog.
Просмотров 33011 месяцев назад
Episodes 4 || जपान मधिल sea paradise || Hakkeijima || मराठी Vlog.
Episode 3|| जापान मधील आमची २०२३ दिवाळी🪔💥| थेट जापान मधुन | नक्की बघा🎉
Просмотров 525Год назад
Episode 3|| जापान मधील आमची २०२३ दिवाळी🪔💥| थेट जापान मधुन | नक्की बघा🎉
#japanlife#rides#happytime #bucketlist 🌎
Просмотров 59Год назад
#japanlife#rides#happytime #bucketlist 🌎
Aavaj khoop noisey aahe
Superb 👌👌🥰
All the best to you guys ❤
@@hetalpatel3263 Thank you dear❤️
😂
The real ratris khel chale 😂😂😂
🎉🎉
खुपच छान
जर नोकरी असली आणि पगार चांगला असला तर कशाला ही लोक इकडे येतात मतलबी लोकात आणि भ्रष्टाचार आहे इकडे
पाच वर्षाचा वास्तवाचा काळ संपून तुम्ही मायभूमीत परतत आहात, अगदी स्वावाभिक आहे , वाईट हे वाटणारच, शेवटी म्हटले आहेच की, "* गड्या अपुला गावच बरा* ।
स्थायी काहीच नसतं सगळं अस्थायी असतं
যতত
भूकंपाचा अनुभव घेतलाय का?
@@snehalkhatkul4931 हो खूपदा🙂
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
Khup chhan
@@reemaraut-u9i Thank you Reema❤️
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ❤
@@jayshreewatkar6271 Thank you Vahini❤️
Congratulations 🎉
छान आहे 😊
फर्स्ट टाइम vlog पाहिला इमोशनल zhale 😊
Superb 👌
Thanks for liking
Congratulations 👏 and best wishes
Blog nahi ajun
जपान सोडण्याचे कारण तुमचे पती यांचा जपानला कोणता जॉब होता भारतात कोणत्या शहरात राहणार
समोरच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा🙏
इंडियाला शिफ्ट होतोय हे दुःखद नाही आनंददायी आहे🎉🎉
हो नक्कीच
Bhart mdhe kuthe rahayla aalat
धन्यवाद कमेंट्स केल्याबद्दल माझे येणारे ब्लॉग्स बघत रहा म्हणजे तुम्हाला कळतील नक्की.
कोणत्या सिटीत राहत होता तुम्ही?
@@anitapatil4719 Yokohama
@@Bucket_List14 ओके.
मी सध्या ओसाका मध्ये आहे. मुलाकडे. प्रॉपर सांगली महाराष्ट्र. If u hv no prob, तुम्ही भारतात कुठे राहणार आहात. Plz tell
✨🚩✨
✨🚩✨
✨🚩✨ ✨🇮🇳✨🇯🇵✨🇮🇱✨
🙏
Tumhi india la swagat ahe aaple 🎉❤❤😊😊new
🙏🙏
ताई मी अस ऐकलं आहे.. जपान मद्ये पण. भारतासारख्या एकत्र कुटुंब पद्धती आहे खर आहे का हे
@@Ashwini-h3w नाही असं काही नाही भारतासारख्या तर नाही क्वचितच मिळेल.
Reason for leaving the Japan?
येणारा ब्लॉगमध्ये नक्की बघा🙏
Nice vlog, understands your feelings, best luck ahead👍
Thank you so much 🙂
भारतात आणि जपान मधील माणसांमध्ये काही फरक आहे का..?
@@mukulmobi456 बराच फरक आहे😃
घर छान आहे, हो भाऊक होणं स्वाभाविक आहे ,पाच वर्ष राहीलात, बाहेरचे बिल्डिंग वैगरे viwe छान, फोटोशूट
@@LekKrushichiVlog 🙏🙏
@@LekKrushichiVlog Thank you
I can understand this. Lots of love to you and your family!!❤
Thank you so much dear❤
Will miss you
Miss you too☺️
Reason behind leaving the Japan??
For this please watch my next vlogs 🙏
🎉superb
Thank you Monika😍
वा मस्त घरबसल्या जपान चीन सहल.
Nice ❤
Hi renu mami tumhi india ya la vapas yetancha video bnawa
Kanak me
खुप छान विडिओ. जपान म्हणलं की शिस्त माणुसकी या बरोबरच आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे तिथे होणारे भूकंप मला माहित नाही की जपान मधे भूकंप सगळ्या भागात होतात की काही विशिष्ट भागात किंवा शहरांमध्ये होतात. जेंव्हा अशी परिस्तिथी होते तेंव्हा लोक आपला जीव कसा वाचवतात? आपण तर इमारतीत राहता तिथे सुद्धा तेवढाच परिणाम जाणवतो का? आणि मालमत्तेचे खूप नुकसान होते का? सरकार कडून काय मदद मिळते? या बद्दल थोडी माहिती शेअर करा प्लिज
छान ताई
धन्यवाद🎉
रेणू, दम भरतो ,Hb बरोबरआहे की नाही। B12 सुरू नाही?
B12 एकदम ठीक आहे सर धन्यवाद🤩
Amchya junya athavnina ujala dilya bàddal dhanyawad. Vidio chan ahe .
आशीर्वाद!
धन्यवाद🙏
Mast banaya
Thank you Monika 👍
Mast
🎉just amazing 🥰🎊🎉best one
Thank you so much monika 🎉
Very nice video 👌👌👍👍
Thank you Aryan 👍