- Видео 14
- Просмотров 42 425
Goshta Eka Pravasachi
Добавлен 31 авг 2013
थोडक्यात ओळख....
एक मुंबईकर......ll
गडकिल्ले आणि सह्याद्रीची सफर करायला आवडते म्हणून Adventure Trekker
सोबत नोकरी करतो म्हणून working Man.
प्रवास शूट करून तुमच्यापर्यंत पोहचवतो म्हणून You Tubber / Travel Vlogger.
प्रवासाचे वर्णन लिहायला आवडते म्हणून - Travel Blogger.
Bike चालवायला खूप आवडते म्हणून - Biker
हा माझा प्रवास गोष्ट एका प्रवासाची ह्या माझ्या Channel
मार्फत तुमच्यापर्यंत Share
करत असतो.
आपण नक्की भेटू ह्या प्रवासात -
एखाद्या गडावर, सह्याद्रिच्या कुशीत आणि माझ्या आवडत्या Bike प्रवासात....
धन्यवाद.....!!

माझा कोकणातील गावाकडे तुतारी एक्स्प्रेसने प्रवास #journey
माझा कोकणातील गावाकडे तुतारी एक्स्प्रेसने प्रवास #journey
Просмотров: 281
Видео
Badlapur Kasgaon Ganpati Mandir#badlapurganpatimandir
Просмотров 6282 года назад
Badlapur Kasgaon Ganpati Mandir#badlapurganpatimandir
Maharashtra nature park The Hidden Jungle ln Mumbai,#naturepark
Просмотров 1482 года назад
Maharashtra nature park The Hidden Jungle ln Mumbai,#naturepark
श्री स्वामी समर्थ मठ पळसधरी #shriswamisamarth,#palasdari
Просмотров 2312 года назад
श्री स्वामी समर्थ मठ पळसधरी
Sunshine Swapna Nagari Chamtoli Badlapur गणेश मुर्ती स्थापना व होम हवन अभिषेक 2022#ganpatimandir
Просмотров 4,3 тыс.2 года назад
Sunshine Swapna Nagari Chamtoli Badlapur गणेश मुर्ती स्थापना व होम हवन अभिषेक 2022#ganpatimandir
Mini Study table with matchbox .How to make miniature study table .#ministuff,#art
Просмотров 1372 года назад
How to make miniature table with matchbox .
West Plastic Bottle Craft, Reuse Plastic Bottle ll टाकावू पासून टिकावु वस्तू #art
Просмотров 792 года назад
प्लास्टिक बॉटल फेकण्या आधी हा व्हिडिओ जरूर बघा
Kurla Shree 2022 ll Jay Bajrang Seva Sangh Sandesh Nagarcha Maharaja #bodybuilding
Просмотров 4612 года назад
Kurla Shree 2022 ll Jay Bajrang Seva Sangh Sandesh Nagarcha Maharaja #bodybuilding
Kurla Gudhipadwa Shobhayatra 2022 #shobhayatra
Просмотров 3432 года назад
Hello, I am Back With a new Vlog..... Gudhipadwa Shobhayatra 2022
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ JAYANTI 2022 DECORATION #Shivjayantidecoration #shivajimaharaj
Просмотров 32 тыс.2 года назад
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ JAYANTI 2022
चावीच्या आकाराची विहीर ll Key shape ancient well in badlapur #keyshapewell
Просмотров 4303 года назад
Historical Places Of Maharashtra
छान व्हिडिओ 👏🚩
Ha amcha gav ghe
Amcac gav ahe
🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
Chan🤗
Hi..am Rupesh we met in Tutari train from (kkw to Dr) last week .. Happy to see u & hy frdship d.
हो ओळखले कसे आहात तुम्ही
Great mast enjoy
Chan 👍
Nice 👍, Background music also good.
खूपच छान 👏🚩
छान व्हिडिओ आहे...
👍🎉🎉🎉
वाह
छान माहिती दिली
मठ छान आणि मोठा पण आहे. श्री स्वामी समर्थ
Mastch 👌👍💫
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Great. Ganapati bappa morya 🙏
Ganpati Bappa Morya 🙏Mangal Murti Morya 🙏
Good work bro so nice
Well-done 💐 keep going
Very good keep it up....👍
🌹🙏🏻`रिध्दि दे, सिध्दि दे, वंशाला वृध्दी दे. ह्रदयात ज्ञान दे चित्तात ध्यान दे, अभय वरदान दे दु:खाला दूर कर, सुख भरपूर दे, आशाना संपूर्ण कर .सज्जनाला हित दे, कुटूंबाला प्रेम दे. जगाला जीवन दे, माया दे, सावली दे आणि निरोगी शरीर दे, मान-सन्मान दे ,सुख -समृध्दी आणि ज्ञान दे..... 🌷🌹आपणा सर्वांना २ एप्रिल पासून सुरु होणारे नववर्ष विक्रम संवत २०७९ च्यासाठी हार्दिक शुभेच्छा.... .🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

खुप सुंदर बनविले. जय जिजाऊ जय शिवराय
वाह, खूपच छान👌👏 🚩जय शिवराय🚩
Awesome 😊👍🏼..... जय जिजाऊ जय शिवराय 😊🎉
खुप सुंदर!, जय भवानी जय शिवाजी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ekdum aMasst 🔥 wahh Dada Wahhh 🔥🔥🔥
खुप छान माहिती मयुर. Keep it up!
Mayur khup chan aani sundar video aahe asech video shear karat rha aani aaplya friends chya shubhecha tuzya sobat aahe
खूपच छान
खरंच खूप सुंदर असे चित्रसंचालन आणि भाषाप्रयोग आणि विशेषतः त्या विहिरीचे वैशिष्ट्य आमचे मित्र मयूर गावडे यांनी दिले त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक आणि त्याबद्दल अजून संशिप्त माहिती आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल तेथील गावाकऱ्यांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏🙏 शिवकालीन वास्तू आणि त्यांची माहिती याबद्दल अधिक सन्मान असल्यामुळे फारच आनंद वाटला हे छायाचित्रन आणि माहिती ऐकताना. खरंच शासनाने अश्या काही शिवकालीन वास्तूविषयी एक समिती नेमून शिवकालीन इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत कसा पोहचवता येईल याची दखल घेतली पाहिजे, आणि आमचे मित्र हि जी नवीन संकल्पना घेऊन जे शिवकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात आई जगदंबा भरघोस यश आणि बळ देवो हिच सदिच्छा.... जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराजे... 🙏🙏
छान माहिती मिळाली
खूपच छान व्हिडिओ, तसेच नवीन ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळाली👍👏
Nice efforts.
🙂
वा. छान
Badiya bhai
Thanks sumit