वरद शेतकरी मित्र
वरद शेतकरी मित्र
  • Видео 284
  • Просмотров 1 541 778
वरद तंत्र वापरून आलेले हरभरा पिक / harbhara pik niyogan /वरद तंत्र हरभरा
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮
𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗗𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲.
🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇
varadfert
🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇
varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM=
🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
t.me/udasivarad
🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
chat.whatsapp.com/KyMVUdnpD37Di73sTumYto
✳️ शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
🔴Live video
▪️कापूस🌱
ruclips.net/p/PLNDn2nSlTeAJ53zs3alLxvP-OYO1ks5C7
▪️सोयाबीन🌱
ruclips.net/p/PLNDn2nSlTeAIRbPx2q1POPU6wzGYcTKNq
▪️तूर🌱
ruclips.net/p/PLNDn2nSlTeAKVFUCQ9tkBUP1nS8vUy66r
▪️हरभरा🌱
ruclips.net/p/PLNDn2nSlTeALQzSRHE1m6E_C-rwong4S...
Просмотров: 442

Видео

वरद तंत्र वापरून आलेले सुंदर कांदा पिक | kanda pik niyogen | कांदा पिक व्यवस्थापन
Просмотров 8687 часов назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
जकी 9218 हरभरा वाणाविषयी संपूर्ण माहिती l Jaki 9218 harbhara Van l हरभरा वाण
Просмотров 1,3 тыс.12 часов назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
जास्त उत्पादन देणारे गहू वाण l gahu niyojan | गहू टॉप व्हरायटी
Просмотров 30 тыс.14 часов назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
जास्त उत्पादन देणारे हरभरा वाण 2024 l harbhara niyojan
Просмотров 10 тыс.14 часов назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
Employee Testimonial video l cooperate video l varad crop science pvt ltd Jalna
Просмотров 428День назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
कापुस पाते गळ थांबविण्यासाठी उपाय l कापसाची पाते गळ थांबविण्यासाठी काय करावे
Просмотров 2 тыс.14 дней назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
कापुस पिकांवर वरद तंत्राचा अप्रतिम रिझल्ट l kapus niyojan
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
चॅलेंजर फवारणीने सोयाबीन पिकातील जबरदस्त फुटवा.....#varadcropscience #farming #agriculture
Просмотров 929Месяц назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
ह्या वेळेमध्ये पिकाला बोरॉन द्या होईल अधिक फुलधारणा...#varadcropscience #agriculture #cotton
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
हळद पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी नियोजन l halad pik niyojan
Просмотров 674Месяц назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
कापुस पिकासाठी तिसरी फवारणी कोणती व केव्हा करावी ? l kapasachi tisri favarni
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮 𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲. 🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇 varadfert 🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇 varad_shetkari_mitra_?igshid=ZDdkNTZiNTM= 🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 t.me/udasivarad 🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇 chat.whatsapp.com/KyM...
हळद एकरी 40 क्विंटल ऊस 100 टन फक्त वरद तंत्रामुळे l Best Result Farmer
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
हळद एकरी 40 क्विंटल ऊस 100 टन फक्त वरद तंत्रामुळे l Best Result Farmer
शेतकऱ्याला एकाच फवारणी मध्ये आला जबरदस्त रिझल्ट l वरद तंत्र वापरणारा युवा शेतकरी #varadcropscience
Просмотров 8 тыс.2 месяца назад
शेतकऱ्याला एकाच फवारणी मध्ये आला जबरदस्त रिझल्ट l वरद तंत्र वापरणारा युवा शेतकरी #varadcropscience
वरद तंत्राच्या मदतीने फुलली शेती l वरद तंत्र वापरून समाधानी शेतकरी
Просмотров 3,8 тыс.2 месяца назад
वरद तंत्राच्या मदतीने फुलली शेती l वरद तंत्र वापरून समाधानी शेतकरी
कापूस दुसरा खताचा डोस | kapus dusra khtacha does | कापूस खत व्यवस्थापन #varadcropscience #varad
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
कापूस दुसरा खताचा डोस | kapus dusra khtacha does | कापूस खत व्यवस्थापन #varadcropscience #varad
तूर शेंडे खुडणी कशी करावी l tur shende khudani l तूर पीक नियोजन l तूर फवारणी नियोजन
Просмотров 42 тыс.2 месяца назад
तूर शेंडे खुडणी कशी करावी l tur shende khudani l तूर पीक नियोजन l तूर फवारणी नियोजन
कापुस दुसरी फवारणी l kapus dusri favarni l कापुस पाते वाढवण्यासाठी उपाय #कापुस #varadcropscience
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
कापुस दुसरी फवारणी l kapus dusri favarni l कापुस पाते वाढवण्यासाठी उपाय #कापुस #varadcropscience
सोयाबीन पिकात होईल संपूर्ण तणांचा नायनाट l तण नियंत्रण l soybean pik niyojan
Просмотров 8132 месяца назад
सोयाबीन पिकात होईल संपूर्ण तणांचा नायनाट l तण नियंत्रण l soybean pik niyojan
हळद पिकासाठी पहिली ड्रेंचींग l halad pik niyojan
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
हळद पिकासाठी पहिली ड्रेंचींग l halad pik niyojan
सध्या कापुस पिकात येणाऱ्या समस्यांवर उपाय l kapus pik niyojan
Просмотров 5672 месяца назад
सध्या कापुस पिकात येणाऱ्या समस्यांवर उपाय l kapus pik niyojan
DAP खत केव्हा पिकाला टाकावे ? DAP fertilizer information | 18:46:0 khat
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
DAP खत केव्हा पिकाला टाकावे ? DAP fertilizer information | 18:46:0 khat
सोयाबीन पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय l soybean pivlepana l soybean favarni niyojan
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
सोयाबीन पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय l soybean pivlepana l soybean favarni niyojan
DAP खता बद्दल संपूर्ण माहिती | DAP fertilizer information | DAP खत केव्हा वापरावे ?
Просмотров 83 тыс.2 месяца назад
DAP खता बद्दल संपूर्ण माहिती | DAP fertilizer information | DAP खत केव्हा वापरावे ?
सोयाबीनचा जोमदार फुटवा होण्यासाठी पहिली फवारणी | soybean pahili favarni l soyabean favarni niyojan
Просмотров 23 тыс.2 месяца назад
सोयाबीनचा जोमदार फुटवा होण्यासाठी पहिली फवारणी | soybean pahili favarni l soyabean favarni niyojan
कापुस पीक पहिली फवारणी | kapus pahili favarni | कापुस फवारणी नियोजन
Просмотров 3,7 тыс.2 месяца назад
कापुस पीक पहिली फवारणी | kapus pahili favarni | कापुस फवारणी नियोजन
मका खत व्यवस्थापन I maka khat vyavsthapn I मका पिकाला पहिला खताचा डोस
Просмотров 5023 месяца назад
मका खत व्यवस्थापन I maka khat vyavsthapn I मका पिकाला पहिला खताचा डोस
कापुस खताचा पहिला डोस कोणता | kapus pahila khatacha does | कापूस खत व्यवस्थापन 🔥
Просмотров 4,3 тыс.3 месяца назад
कापुस खताचा पहिला डोस कोणता | kapus pahila khatacha does | कापूस खत व्यवस्थापन 🔥
कापूस लागवडीनंतर वाढ होण्यासाठी पहिली ड्रेंचींग I cotton first drenching I पहिली आळवणी..
Просмотров 5873 месяца назад
कापूस लागवडीनंतर वाढ होण्यासाठी पहिली ड्रेंचींग I cotton first drenching I पहिली आळवणी..
कापूस वाढीसाठी उपाय | kapus favarni niyojan | kapus pahili drenching 🔥
Просмотров 15 тыс.3 месяца назад
कापूस वाढीसाठी उपाय | kapus favarni niyojan | kapus pahili drenching 🔥

Комментарии

  • @yogeshjoshi4934
    @yogeshjoshi4934 8 часов назад

    Dbw 168 एकरी २३ क्विंटल उत्पन्न मी २ वर्षा पूर्वी घेतले आहे.पण बेकरी उद्योगामध्ये वापरतात.

  • @sujitpotduke484
    @sujitpotduke484 9 часов назад

    अजीत 102 एक नंबर वान आहे. मला20कीलोला 8 क्विंटल उत्पन्न आले आहे कमी दिवसात व कमी पाण्यात येणारे वाण आहे

  • @supriyaaiwale5092
    @supriyaaiwale5092 15 часов назад

    फुलांच्या झाडांसाठी वापरू शकतो का सर

  • @Bhagyashrimatkamwad
    @Bhagyashrimatkamwad 18 часов назад

    तुर छाटणी मशिन कुठे मिळेल

  • @amollahane7300
    @amollahane7300 23 часа назад

    Pdkv कनक चांगला नाही ka

  • @MayuriGawande-wl3ij
    @MayuriGawande-wl3ij 23 часа назад

    एक नंबर❤

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 День назад

    गव्हाच्या जातींचा कालावधी,उंची ई.माहीती देण्यात यावी.

  • @dipakholmukhe2597
    @dipakholmukhe2597 День назад

    अंबर 28 वान चांगले बियाणे वापरावे एक नंबर आहे

  • @BasweshwarMangalge
    @BasweshwarMangalge День назад

    Latur cha no dya

  • @bhausahebborse2109
    @bhausahebborse2109 День назад

    पावसाळी कांद्याला चालता भाऊ

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 День назад

    श्री राम 111 चुकूनही लावू नका हे वाण इतर वाणाच्या तुलनेत जास्त कालावधी घेतो. आमच्या गावात ज्या ज्या शेतकरांनी ह्या वाणची लागवड केलेली आहे. त्याना उत्पन्न कमीच मिळालेले आहे.

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n День назад

    🙏चना मध्ये तन-नाशक कोणते वापरायचे ते सांगा ऊगवनी आगोदर किंवा नंतर चे 🙏

  • @mr.hackar9518
    @mr.hackar9518 2 дня назад

    जाकी ९२१८❤

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 2 дня назад

    शेंगा लागण्याचे वेळेस फवारणी करणे कठीण जाते

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 дня назад

    अरे अनिकेत भाऊ महत्त्वाचं सांगायचं शेंगा फुगण्यासाठी काय औषध मारावे ते दुसरी कर बरळत बसते उगाच उगाच दुसऱ्याचा टाईम खराब स्वतःचा टाईम खराब तर आहेच पण पाहणाऱ्या चा अधिक खराब

  • @YogeshShinde-pi7fd
    @YogeshShinde-pi7fd 2 дня назад

    लवकर माहिती दिली तर बरं होईल

  • @YogeshShinde-pi7fd
    @YogeshShinde-pi7fd 2 дня назад

    सर मी सोयाबीन हार्वेस्टिंग मशिन ने काढलेले आहे काढ अवशेष आहेत रोटा मारलं तर चालेल का बुरशी तर लागनार नाही ना

  • @babludange1710
    @babludange1710 2 дня назад

    Kuthe milel v tone

  • @SambhajiThombre-i1b
    @SambhajiThombre-i1b 2 дня назад

    कमी पाण्यात येणारा वाण कोणता

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 2 дня назад

    डिसेंबर मध्ये पेरला तर चालेल

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra День назад

      ho chalel sir

    • @amitbhau
      @amitbhau День назад

      @@ganeshdhondage8727 15 डिसेंबर च्या आत पहिले फिरले पाहिजे नाही तर उतारा मिळत नाही

  • @ukhaahire5369
    @ukhaahire5369 2 дня назад

    संगीत ची आवशक्ता नाही.

  • @gauravdodake5437
    @gauravdodake5437 2 дня назад

    Dada Harbara sathi FIR seed treatment vr video bnva

  • @gauravdodake5437
    @gauravdodake5437 2 дня назад

    Dada सुपर जाकी 1402 Verity vr video bnva and kuth midnar kontya company through midnar yachi information deya and available krun deya

  • @omshridattatraydigambar5654
    @omshridattatraydigambar5654 2 дня назад

    छान आहे हिडोवो

  • @shamkantmahajan204
    @shamkantmahajan204 3 дня назад

    Mi varad agro products use karto result chan aahe

  • @ashishdhundale3873
    @ashishdhundale3873 3 дня назад

    Ek no. Maargdarshan sir

  • @shrikushnamehar4024
    @shrikushnamehar4024 3 дня назад

    Mar rogavril ayusad kay aahe yachi mahiti saga

  • @bhausahebfunde8904
    @bhausahebfunde8904 3 дня назад

    तुमचे खत कोठे मिळेल

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 3 дня назад

    लसणा विषयी माहिती द्या

  • @ajitkudrapwar8509
    @ajitkudrapwar8509 3 дня назад

    रसशोषक किड साठी उपाय

  • @bhagavatjadhav8344
    @bhagavatjadhav8344 3 дня назад

    Sir Khupacha Bhari Mahiti deli ❤

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 3 дня назад

    अंबर २८ .एक नं आहे

  • @keshavchoudhari997
    @keshavchoudhari997 4 дня назад

    हरबरा पिकांची लागवड ऑक्टोंबर मध्ये केली तर चालेल का

  • @BharatPatil-ir7xq
    @BharatPatil-ir7xq 4 дня назад

    जेके च वान नाही का सर

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 4 дня назад

    Ankr 496

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 4 дня назад

    Ankur 496 mla 22...23 khanyasathi nrm nehmi vaprtat

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 4 дня назад

    Geli ५ वर्ष अमि अंकुर चें केदार करत आहे chapati चागले होते

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra День назад

      ok

    • @amitbhau
      @amitbhau День назад

      @@abhijitsingshiledar178 एकरी किती क्विंटल उतारा येतो 🤔 आणी बियाणे एकरी किती लागते

  • @amitbhau
    @amitbhau 4 дня назад

    कावेरी 7777 बेस्ट वाण आहे एकरी 15 किंटल (एकरी 30 किलो बियाणे ) पोळी नरम आणी विक्री करतांना भाव सुद्धा इतर वाणाच्या तुलनेत 100 रुपये क्विंटल जास्तच मिळतो

  • @amitbhau
    @amitbhau 4 дня назад

    कावेरी 51 उत्पादन जास्त आहे पण पोळी कडक येते.अंकुर चा केदार उत्त्पन्न देत नाही. नर्मदा सागर चे उत्पादन ठीक आहे(एकरी 13)आणी पोळी नरम येते.

  • @panditshinde8888
    @panditshinde8888 4 дня назад

    Sir, harbara madhe bijprakriya karat astana jr carbendazin+tricoderma he donhi sobat use kelyas tyamdhe tricoderma madhil jivanu martil ka yacha fayda hoil,kindly reply please 🙏

  • @defencelover5605
    @defencelover5605 4 дня назад

    Kabuli var video banava

  • @subashmeti7553
    @subashmeti7553 4 дня назад

    Super bro

  • @Shegokar760
    @Shegokar760 5 дней назад

    ❤❤❤❤

  • @panditpatil988
    @panditpatil988 5 дней назад

    फुले कृपा विषयी सांगितले नाही

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra 5 дней назад

      पुढच्या व्हिडीवो मध्ये नक्कीच करतो

  • @gangadharpathade3438
    @gangadharpathade3438 5 дней назад

    १११वानाची उंबी फुटते का

  • @Patel-zl8ng
    @Patel-zl8ng 5 дней назад

    या बद्दल मार्गदर्शन आणि औषध कोठे उपलब्ध होईल

  • @DhananjayJadhav-rb8bt
    @DhananjayJadhav-rb8bt 5 дней назад

    एकरी बियाणे किती वापरावे

  • @bhargavthete7678
    @bhargavthete7678 5 дней назад

    बेड वरती आहे का साऱ्या वरती

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 5 дней назад

    AKG 1402 है वान कुठल्या कंपनीचे आहे व बियाने कुठं मिळेल सांगा हि अपेक्षा