- Видео 11
- Просмотров 387 709
Prashant Nimbalkar
Добавлен 28 янв 2012
Video 4- नवीन दगडाची घासणी पद्धतीने लेवल कशी करावी.
नमस्कार,
या विडीओ मध्ये आपण नवीन जाते बसवताना त्याची लेवल घासून कश्या पद्धतीने करतो त्या बद्दल माहिती आहे,
मार्केट मधून दगड आणल्यानंतर त्यावर हातोडी आणि छनी ने गोल आकार करून घ्यायचा, नंतर त्यात लास्ट विडीओ मध्ये दाखवल्या प्रमाणे त्यावर मकडी फीक्स करून घ्यायची, जात्याची खालची बाजू पूर्ण पाने एक लेवल ला घासून घ्याची, त्या साठी तीन ते चार वेळा जाते घासावे लागेल, ज्या ठीकांनी जाते घासत नि ती बाजू हातोडी आणि छनी ने प्लेन करून घ्यावी. असे तीन ते चार वेळा करावे लागते, जाते पूर्ण पाने सर्व बाजूने घर्षण होत नही तो पर्यंत जाते फिरवावे लागते,
हि पद्धत वेळ खाऊ आहे मात्र जाते एक लेवल मध्ये फीक्स होते, कोणता हि बाजू ने आउट फिरत नाही
#marathimanus
#mill
#flourmill
#18inchstone
#stonelining
#flourmill...
या विडीओ मध्ये आपण नवीन जाते बसवताना त्याची लेवल घासून कश्या पद्धतीने करतो त्या बद्दल माहिती आहे,
मार्केट मधून दगड आणल्यानंतर त्यावर हातोडी आणि छनी ने गोल आकार करून घ्यायचा, नंतर त्यात लास्ट विडीओ मध्ये दाखवल्या प्रमाणे त्यावर मकडी फीक्स करून घ्यायची, जात्याची खालची बाजू पूर्ण पाने एक लेवल ला घासून घ्याची, त्या साठी तीन ते चार वेळा जाते घासावे लागेल, ज्या ठीकांनी जाते घासत नि ती बाजू हातोडी आणि छनी ने प्लेन करून घ्यावी. असे तीन ते चार वेळा करावे लागते, जाते पूर्ण पाने सर्व बाजूने घर्षण होत नही तो पर्यंत जाते फिरवावे लागते,
हि पद्धत वेळ खाऊ आहे मात्र जाते एक लेवल मध्ये फीक्स होते, कोणता हि बाजू ने आउट फिरत नाही
#marathimanus
#mill
#flourmill
#18inchstone
#stonelining
#flourmill...
Просмотров: 620
Видео
video-3, नवीन जात्याला सिशे ओतून मकडी फिक्स करणे flour mill stone fixing. #flourmill #stonefixing
Просмотров 14 тыс.3 года назад
या विडिओ मध्ये नवीन जात्याला मकडी फिक्स करण्यासाठीची साधी पद्धत दाखवली आहे, सुरवातीला सिशे वितळवून घ्याचे आणि जाते नट बोल्ट च्या साहाय्याने तात्पुरती पोसिशन ठरवली आहे जेणेकरून जाते आउट फिरणार नाही याची खरती झाले नंतर सिशे ओतून मकडी कायमची फिक्स केली आहे,
Video-2, जात्याला माकडी ची पोझिशन फिक्स करणे I Flour mill Stone fixing
Просмотров 17 тыс.3 года назад
नमस्कार, या विडिओ मध्ये नवीन जाते बसवताना माकडी ची पोझिशन कशी फिक्स करावी या बद्दल माहिती आहे, पोझिशन फिक्स करताना गाळ्याच्या सेंटर ला माकडी बसली पाहिजे जेणेकरून जाते भिंगरी सारखं स्थिर फिरलं पाहिजे, त्यासाठी दोरी च्या मदतीने माकडी चा सेंटर काढला आहे, जाते बसवण्याची हि पद्धत जुनी आणि मेहनती असल्यामुळे वेळ खूप जातो. जात्याच्या सेटिंग आणि फ़िक्सिन्ग बद्दल अधिक माहिती हवी असल्यास ९०९६५७०२५७ या नंबर...
Video-1, #Stonereplace #flour जुने जाते बदलण्याची पद्धती I 18'' old Stone replacement,
Просмотров 7 тыс.3 года назад
नमस्कार, या विडिओ मध्ये जुने जाते बदलण्याची प्रोसेस दाखवली आहे, जुने जाते घासून-घासून माकडी पर्यंत त्याची झीज झाली आहे, त्यामुळे माकडी उघडी पडली आहे, खरं तर नवीन जात बसवताना माकडी उघडी पढण्या आधी च नवीन जाते बदलावे, नवीन जाते बसवण्याचे सगळे विडिओ अपलोड केले जातील #marathimanus #mill #flourmill #18inchstone #stonelining #flourmillstonegranding #grinding #stonemill #stonepattern #stonecu...
पिठाची गिरणीच्या जात्याला टाकी देणे संपूर्ण विडिओ |आटा चक्की टकाई I flour mill stone grinding 18inch
Просмотров 33 тыс.4 года назад
गिरणीच्या जात्याला विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे लायनिंग मध्ये टाकी दिल्यामुळे पडणाऱ्या पिटामध्ये कण्या म्हणजे अर्धे दळलेले धान्य येत नाही, दोन गाळ्यांमध्ये थोड्या प्रमाणात टेपर ठेवल्यामुळे धान्य दळल्यानंतर जात्याला पिट चिकटत नाही, खालच्या आणि वरच्या जात्याला प्रत्येकी 12 गाळे मारले आहेत त्यामुळे कमी वेळेत जास्त धान्य दळले जाते..... #marathimanus #mill #flourmill #18inchstone #stonelining #flour...
Flour mill, 18 inch Vertical Shaft flour mill | पिठाची गिरणी | आटा चक्की
Просмотров 38 тыс.4 года назад
This is 18 inch stone flour mill having capacity 80 to 90 kg per hour #flour mill #stonemill #threephasemill #18inchstone
Sooraj Diesel Bullet 1986. Original
Просмотров 15 тыс.6 лет назад
This is my Diesel Bullet, by Sooraj , all are company fitted accessories , #sooraj #soorajbullet #diesel #dieselbullet #ownbullet #dieselpassio
😮😂 ek no mistri...
No
फोन नंबर टाका
भास्कर पाटील जाधव यांनी तुमचा फोन नंबर टाका
Hummaray 2.5foot ka pahtar h chakki atta bahir bhot gram kr k nikalta h wajah kiya ho sakti h i am from Pakistan
@@Irfan-z6egaram to hoga, patthar bahut badha hai, hamara bhi vaisa hi hai, kuch mat kro usko
Mobail.nanmbatska
16 पाट आहे किती गाळे पाहिजे.
Alaymet.karun.center.ptta.ka.chalt.nahi
Sisethokun.ghene
Barik.wata.kami.ka.pith.garam.honar
10HP mother aahe ka
हो 10hp
किमत किती
Please नंबर द्या आपला पत्ता द्या
9096570257
@@prashantnimbalkar5384 विकत भेटेल का... किंमत किती आहे...
एवढीच टकई करायची का बेरीगला आडवी ऊभी रेषा मारायच्या नाहीत का
एव्हडीच करा, पीठ चांगल्या प्रतीच बाहेर पडत
🙏🙏
खरोखर आज पीठ चागल्या प्रकारे यत आहे
तुमचा फोन नंबर टाका
लोखंडी पटी बसवली नाही
Aap phele pattar ko lohe ka cutt daal ke pattar gisana nahi toh pattar pat sakta haii
Kitana incha chakki
😊😊😊😊👨🔬👨🏫👨🏫👨🔬👨🔬👨🏫👨🏫👨🔬
नवीन गिरणी ची प्राईस काय आहे
Good luck you're working good for y
No send me
9096570257
नंबर द्या
9096570257
हाय
हाय
Patta sanga tumcha
फलटण तालुका मध्ये आहे, 9096570257 वरती कॉल करा
खालचे जाते कशे बदलाचे ते सागा
9096570257 या नंबर ला कॉल करा
Ek ghante Mai 8 man nikalegi
Are dada grander thoda tirchha karke chalao
माझ्याकडे पण जुनी 18 inch पिठाची गिरणी आहे मला याच्याबाबत संपूर्ण माहिती पाहिजे
9096570257 या नंबर वरती कॉल करा
old 18 इंच लोणी साठी जात टकाई करताना हवा खेळती राहावी त्यामुळे पीठ गरम होत नाही व पीठ जात्याला चिटकत पण नाही
येवढ्या रेगा खोल मारल्यावर पीठ बारीक कसे येईल मामाचे
💯✔️
Old
दगड तर आऊट फिरत आहे
आतमधे किती मोठ्ठा खड्डा पाडलात ? दगडाच वजन कमी झाल की
मोबाईल नंबर टाका की
9096570257
दोरी च्या जागी करकटक वापरा
एकदम चुकीची पद्धत आहे ही
दोरी मध्ये दगडाला लागती त्या मुळे माप बरोबर येत नाही
Sir tumacha nambar patva ki
9096570257
क्या बेचना है सर
Nahi
मोबाईल नंबर टाका पहिली मकडी बसली आहे दुसरी वेळेस मकडी बसल्यानंतर दानी येत आहेत बाहेर
9096570257
Hi
Hi
गिरणीला किती फेरे आहे
माकडी उलटी बसवली
, सर.माझेकडे.अशीच गिरणी आहे व 10एचपि 1455आर पिएम मोटार आहे तिला जवळ बसवायचे आहे जमेल का फुली किती इंची लागले
9096570257 या नंबर ला कॉल करा, माझ्या वडिलांचा आहे नंबर, सर्व माहिती मिळेल
नांदेड मुखेड
Mal kami nighto 1तासात 60 किलो निघतो काय करता यईल
आमचा जवळ पास 80 ते 85kg किघतो, जाते 18 इंच आहे त्यामुळे जास्त आहे, तुमचे किती आहे
Bhai ye atta chaki kitne ki he
Mobile no bataye
9096570257
Prasant nimbalkar ke mobile no bataye
सर माझेकडे अशिच जाते असलेलि20"इंची गिरनि व10 एचपि ची मोटार आहे पण तिला पिठ फार कमी येते तरमि तिला 18"इंची जाते बसविले तर चालेल का हे जाते बसविले तरपिठ जादा येईल। का लवकर सांगावे हि विनंती
Konta gav aahet tumch
गाव कोनतीं आहे
9096570257 या नंबर ला केलं करा